Hot Actress बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय टॉप अभिनेत्री

बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय टॉप अभिनेत्री

Hot Actress

1 ) दीपिका पादुकोण (Hot Actress)

दीपिका पदुकोण बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय Hot Actress आहे. दीपिका पदुकोणचा जन्म 5 जानेवारी 1986 ला कोपेनहेगन डेन्मार्क मध्ये झाला. भारतामधील बेंगलोर येथे तिचे शिक्षण झाले. दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण बॅडमिंटन प्लेयर होते.

                    वैयक्तिक आयुष्य

2018 मध्ये दीपिका पदुकोणने बॉलीवूड चाल लोकप्रिय अभिनेता रणवीर कपूर सोबत लग्न केले.

                  बॉलिवूडमधील करियर

सुरुवातीला दीपिका ने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. अनेक जाहिरातींमध्ये काम केले. दीपिका ने आपल्या करिअरची सुरुवात 2006 मध्ये कन्नड फिल्म ‘ऐश्वर्या’ पासून केलेल्या फिल्ममध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली.  2007 मध्ये आलेल्या फरह खान च्या सुपरहिट बॉलीवूड सिनेमा ‘ओम शांती ओम’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून सुरुवात केली. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला.

                         सिनेमे

चांदणी चौक टू चायना      2009
 हाऊसफुल                    2010
 चेन्नई एक्सप्रेस                2013
रामलीला2013
हॅपी न्यू इयर                     2014
 बाजीराव मस्तानी             2015
पद्मावत2020
832021
 गेहराइया                        2022
2023 मध्ये प्रदर्शित झालेला पठाण हा सिनेमा सुपरहिट ठरला. पठाणने बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई केली. पठाण या सिनेमांमध्ये दीपिका पादुकोण ने मुख्य अभिनेत्री चे काम केले होते.

Hot Actress

2 ) आलिया भट (Hot Actress)

आलिया भट चा जन्म १५ मार्च १९९३ रोजी मुंबईमध्ये झाला. आलियाचे वडील दिग्दर्शक महेश भट व आई सोनी राजदान आहे. आलिया कडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.

 वैयक्तिक आयुष्य

ब्रह्मास्त्र या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान रणबीर कपूर सोबत अफेअर होते. १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईमध्ये आलिया आणि रणबीर कपूरचा ग्रँड लग्न सोहळा झाला. रणबीर – आलिया ला एक मुलगी असून तिचे नाव राहा असे आहे.

बॉलिवूड मधील करिअर

 2012 मध्ये प्रदर्शित झालेला स्टुडन्ट ऑफ द इयर या सिनेमामधून आलिया भटने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमासाठी आलिया ला फिल्मफेयर अवॉर्ड ही मिळाला. आलिया ने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. 2016 मध्ये उडता पंजाब मधील भूमिकेसाठी फिल्म फेअरचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा अवॉर्ड आलिया ला मिळाला आहे.

          सिनेमे

स्टुडन्ट ऑफ द इयर     2012
हायवे                        2014
 टू स्टेट्स                      2014
 उडता पंजाब                 2016
बद्रीनाथ की दुल्हनिया2017
राजी                           2018
गल्ली बॉय                    2019
आर आर आर               2022
ब्रह्मास्त्र2022
जुलै 2023 मध्ये आलिया भट आणि रणवीर सिंग चा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. Hot Actress

Satyaprem ki katha Review

3 ) कियारा अडवाणी – (Hot Actress)

कियारा अडवाणी चा जन्म 31 जुलै 1992 ला मुंबईमध्ये झाला. कियारा अडवाणीच्या वडिलांचे नाव जगदीप अडवाणी आणि आई जेनेवीज जाफरी असे आहे.

                   वैयक्तिक आयुष्य

2023 मध्ये कियारा अडवाणीने सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रा सोबत उदयपूर मध्ये लग्न केले.

                  बॉलीवूडमधील करियर

 2014 मध्ये आलेल्या फगली या हिंदी सिनेमा मधून बॉलीवूड मध्ये कियारा ने पदार्पण केले. 2021 ला प्रदर्शित झालेल्या कबीर सिंह हा सिनेमा कियारा – शाहिद कपूरचा ब्लॉकबस्टर हिट सिनेमा ठरला.

 सिनेमे

एम एस धोनी        2016
लस्ट स्टोरीज         2018
गुड न्यूज  2019
शेरशाह                 2020
 29 जून रोजी प्रदर्शित झालेला सत्य प्रेम की कथा हा सिनेमा कियारा आणि कार्तिक आर्यन चा सिनेमा चांगली कमाई करत आहे.

4 ) कॅटरिना कैफ –

 कॅटरिना कैफ चा जन्म 16 जुलै 1983 ला विक्टोरिया ब्रिटिश हॉंगकॉंग येथे झाला. कॅटरिना कडे ब्रिटिश नागरिकत्व असून रोजगार व्हिसा वर ती भारतात काम करत आहे. कटरीना सर्वात जास्त कर भरणाऱ्यांपैकी एक अभिनेत्री आहे.

                    वैयक्तिक आयुष्य

2021 मध्ये कलाकार विकी कौशल सोबत उदयपूर येथे लग्न केले.

                बॉलीवूड मधील करिअर

 कॅटरिनाच्या करिअरची सुरुवात वयाच्या चौदाव्या वर्षी मॉडेलिंग पासून झाली आहे. 2005 मध्ये आलेल्या मैने प्यार क्यू किया मध्ये सलमान खान स्टारर चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. Hot Actress

सिनेमे

अजब प्रेम की गजब कहानी  2010
एक था टायगर                   2012
धूम 32013
टायगर जिंदा है                   2017
भारत 2019

Hot Actress

5 ) क्रिती सेनॉन –

 क्रितीचा जन्म 27 जुलै 1990 ला नवी दिल्ली येथे झाला. तिचे वडील राहुल सेनॉन चार्टर्ड अकाउंटंट व आई गीता सेनॉन प्राध्यापक आहे.

                     वैयक्तिक आयुष्य

क्रिती सेनॉन सध्यातरी सिंगल आहे.

                  बॉलीवूड मधील करिअर

2014 मध्ये तेलगू सिनेमा पासून करिअरची सुरुवात केली. 2014 मध्ये आलेल्या हिरोपंती या सिनेमामधून क्रितीने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. हिरोपंती मधील अभिनयासाठी क्रितीला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

 सिनेमे

दिलवाले2015
  राबता                 2016
बरेली की बर्फी          2017
 लुका चुपी              2019
पानिपत2019
शहजादा2022
2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या आदिपुरुष मध्ये क्रिती सेनॉनी सीता ची भूमिका केली आहे.

Hot Actress

6 ) करीना कपूर –

करीना कपूरचा जन्म 21 सप्टेंबर 1980 ला मुंबईमध्ये झाला. अभिनेता रणधीर कपूर आणि बबिता यांची मुलगी आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरची बहिण आहे.

                     वैयक्तिक आयुष्य

2012 मध्ये सुपरस्टार सैफ अली खान सोबत करीना कपूर ने लग्न केले. करीनाला दोन मुले आहेत.

                  बॉलिवूडमधील करिअर

 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या रेफ्यूजी या चित्रपटातून करीनाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 2001 मध्ये आलेल्या कभी खुशी कभी गम या करण जोहर दिग्दर्शित सिनेमाने परदेशातील सर्वोच्चांक मोडले. या सिनेमाने खूप यश कमवले.

                           सिनेमे

 चमेली            2004
देव                2004
ओंकारा           2006
जब वी मेट        2007
कुर्बान           2009
बॉडीगार्ड          2011
रावण           2011
  बजरंगी भाईजान     2015
उडता पंजाब        2016
Hot Actress

7 ) श्रद्धा कपूर –

श्रद्धा कपूरचा जन्म 3 मार्च 1989 ला मुंबईमध्ये झाला. श्रद्धा कपूर सुप्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूरची मुलगी आहे.

                   वैयक्तिक आयुष्य

        श्रद्धा सिंगल आहे.

              बॉलिवूडमधील करियर

2010 मध्ये आलेल्या तीन पत्ती या हिंदी सिनेमा मधून श्रद्धा कपूर ने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेला आशिकी – 2 सिनेमा सुपरहिट ठरला. प्रचंड यश या सिनेमाला मिळाले.

                       सिनेमे

एक विलन         2014
हैदर                2014
एबीसीडी -2        2015
बागी2015
हाफ गर्लफ्रेंड          2017
ओके जानू            2017
 साहो                2019
छीछोरे        2019
बागी-3               2020
 तू झूठी मै मक्कार         2023

8 ) अनुष्का शर्मा – (Hot Actress)

अनुष्का शर्मा चा जन्म 1 मे 1988 ला झाला. अनुष्का शर्मा उत्कृष्ट अभिनेत्री आहे तसेच तिने स्वतःची निर्मिती कंपनी सुरू केली आहे. अनुष्का ने मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली. तिने अनेक ब्रँड च्या जाहिरातींमध्ये काम केले.

                  वैयक्तिक आयुष्य

 11 डिसेंबर 2017 ला अनुष्का शर्मा ने प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली सोबत लग्न केले. अनुष्का- विराटला एक मुलगी आहे. तिचे नाव वामिका कोहली आहे.

                 बॉलीवूडमधील करियर

2008 मध्ये आदित्या चोप्राच्या रबने बना दी जोडी मधून चित्रपट सृष्टीत शाहरुख खान सोबत पदार्पण केले. हा सिनेमा हिट झाला. अनुष्काने अनेक सुपरस्टार सोबती हिट सिनेमे केले आहेत.

                            सिनेमे

बँड बाजा बारात          2010
लेडीज वर्सेस रिकी बेहेल     2011
पिके                     2014
सुलतान2016
ये दिल हे मुश्किल            2016

Chat GPT Information

9 ) सारा अली खान –

सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 ला झाला. सारा अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खान ची मुलगी आहे.

                  वैयक्तिक आयुष्य

सारा अली खान सध्या सिंगल आहे.

             बॉलिवूड मधील करिअर

सारा ने 2018 मध्ये केदारनाथ या सिनेमा मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. याच वर्षी सारा ने रणवीर सिंग सोबत सिंबा हा सिनेमा केला. हा सिनेमा 2018 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता.

                        सिनेमे

लव आज कल          2020
कुली नंबर वन           2020
अतरंगी रे               2021
जरा हटके जरा बचके          2023

10 ) नोरा फतेही –

नोरा फातेही चा जन्म 6 फेब्रुवारी 1992 ला कॅनडामधील टोरंटो मध्ये झाला.

   बॉलीवूड मधील करिअर

नोरा फतेह अभिनेत्री, मॉडेल आणि डांसर आहे. नोरा ने अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग्स केले आहेत. नोरा ने सत्यमेव जयते या चित्रपटातील दिलबर य गाण्यावर डान्स केला आणि हे गाणं सुपरहिट झाले. नोराने रियालिटी शोज आणि सिनेमे केले आहेत.

                             सिनेमे

भारत 2019
बाटला हाऊस        2019
भुज द प्राइड ऑफ इंडिया  2021

Leave a Comment